
नवी देहली – मुख्य प्रवाहापासून दूर रहाणे (फ्रिंज) हे भाजपच्या वृत्तीतच आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नूपुर शर्मा प्रकरणी केले आहे. ‘भाजपच्या कट्टरतेमुळे जगात भाजपच्या प्रतिमेला हानी पोचली आहे’, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (राहुल गांधी आणि काँग्रेस हे किती समाजाभिमुख आहेत ? काँग्रेसने सत्ताकाळात हिंदूंना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे अशांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कोण आहेत किंवा नाही ? याविषयी बोलण्याचा काय अधिकार ? – संपादक)
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’