‘नॅशनल हेराल्ड’ भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !
भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या आणि देशभरात जनाधार गमावत चाललेल्या काँग्रेसची राजकीय मृत्यूघंटा जवळ आली असल्याचेच हे द्योतक नव्हे का ?
भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या आणि देशभरात जनाधार गमावत चाललेल्या काँग्रेसची राजकीय मृत्यूघंटा जवळ आली असल्याचेच हे द्योतक नव्हे का ?
येथील नवाबगंजच्या विद्युत् विभागाच्या कार्यालयात आतंकवादी ओसामा बिन लादेन याचे छायाचित्र लावण्यात आले होते. छायाचित्राच्या खाली ‘जगातील सर्वोत्कृष्ट कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनियर)’ असेही लिहिण्यात आले होते.
३० मे या दिवशी संघर्ष विरामचा कालावधी संपला होता. त्यानंतर ती वाढवण्यात आली. टीटीपी ही संघटना अल् कायदाच्या जवळची मानली जाते. पाकच्या सीमेवरील भागात तिच्याकडून अनेक आक्रमणे करण्यात आली आहेत.
तुर्कस्तानची भारतविरोधी मानसिकता पहाता भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त करण्यासाठीच तुर्कस्तानने भारताला गहू परत केला आहे ! भारतानेही यापुढे अशांना गहू न पाठवून धडा शिकवला पाहिजे !
मुळात अशी तक्रार का करावी लागते ? पोलिसांनी स्वतःहून अवैध भोंग्यांवर कारवाई केली पाहिजे !
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शेती आणि शेती उद्योग यांची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने गत ७ वर्षांपासून जैन हिल्स येथे संमेलन आयोजित करण्यात येते.
अखिल भारत हिंदु महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी (वय ६० वर्षे) यांचे १ जून या दिवशी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथील केईएम् रुग्णालयात मागील २ दिवसांपासून उपचार चालू होते.
विविध मशिदींच्या विरोधात चालू असलेल्या न्यायालयीन लढ्यांमध्ये केवळ ‘विश्व वेदिक सनातन संघ’ हे याचिकाकर्ता नसून अन्यही अनेक याचिकाकर्ते आहेत. त्यांचे वकीलपत्र आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही धर्मासाठीचा हा लढा लढत राहू,
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दिनांकानुसार जयंतीच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
इतकी वर्षे अक्षय कुमार यांना हे ठाऊक नव्हते का ? त्यांच्या यापूर्वीच्या काही चित्रपटांतून हिंदु धर्माविषयी अयोग्य चित्रण होते, तेव्हा ते का गप्प राहिले ?