
भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशातील भद्रक जिल्ह्यामध्ये मशिदींवरील भोंग्यांवरून अजान देण्याच्या विरोधात भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा हरप्रिया साहू यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. त्यांनी भोंगे काढण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकामुळात अशी तक्रार का करावी लागते ? पोलिसांनी स्वतःहून अवैध भोंग्यांवर कारवाई केली पाहिजे ! |
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी