प्रश्न केवळ काशी-मथुरेचा नाही, तर भारतीय संस्कृती स्वीकार करण्याचा !
‘ज्ञानवापी मशीद’ हे नाव सध्या प्रत्येकाच्या मुखी आहे. हे नाव ऐकल्यावर आणि वाचल्यावर पहिलाच प्रश्न निर्माण होतो की, मशिदीचे नाव ‘ज्ञानवापी’ असे संस्कृत कसे असू शकेल ? नुकतेच मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण झाले आणि विहिरीत भगवान शिवाची पिंड आढळली….