मुंबईतील २ मशिदींच्या व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हे नोंद !

सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ध्वनीक्षेपक लावल्यास त्यासाठीही शासनाने आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे; मात्र यांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.

प्रयागराज येथील मुख्याध्यापक डॉ. बुशरा मुस्तफा यांच्या विरोधात गुन्हा नोंद

अधिवक्ता अवधेश पांडे यांचे अभिनंदन ! असा प्रयत्न प्रत्येक अधिवक्त्याने करावा !

ठाणे येथे तलवारी दाखवून दहशत पसरवणार्‍या ५ मुसलमानांना अटक

धर्मांधांची हिंसक वृत्ती जाणा ! स्थानिक रहिवासी समाजकंटक असणार्‍यांना पकडून देतात, तर मग रात्रीच्या वेळी कर्तव्य बजावणारे पोलीस काय करतात ? अशा पोलिसांना बडतर्फच करायला हवे !

ध्वनीक्षेपक बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मुसलमानाकडून धक्काबुक्की !

एका मुसलमानाला आवरू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांचा बंदोबस्त कसा करणार ?

आम्हाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही ! – भारताचे नेदरलँड्सला प्रत्युत्तर

या वर्षीच्या आरंभी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, महासभा आणि मानवाधिकार परिषद यांमध्ये युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाचा निषेध करण्यासाठी आयोजित मतदान अन् ठरावाच्या मसुद्यांपासून भारताने स्वत:ला दूर ठेवले होते.

जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी हिंदू समाजाची क्षमा मागावी ! – विश्व हिंदु परिषदेची मागणी

अन्य धर्मीय उपासना स्थानातून हिंदु धर्मानुकुल उपक्रम पुरस्कृत होतात कसे ? सामाजिक सद्भावनेचा मक्ता केवळ हिंदूंनी घेतला आहे काय ? हिंदू समाज  मंदिरांचे काम सुरळीत चालू रहाण्यासाठी योगदान देत असतो…

‘भारतीय सिंधू सभे’चे राष्ट्रीय अध्यक्ष लाधाराम नागवाणी यांची हिंदु जनजागृती समितीकडून सदिच्छा भेट !

भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. लाधाराम नागवाणी हे अमरावती दौऱ्यावर आले असतांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

खलिस्तानी आतंकवादी हरविंदर सिंह रिंदा याने स्लीपर सेलद्वारे नांदेडमध्ये आर्.डी.एक्स्. पाठवले !

मुंबईत साखळी बाँबस्फोट घडवून आणले जाणार असल्याची शक्यता मध्यंतरी वर्तवण्यात आली होती. नांदेडमध्ये सापडलेले आर्.डी.एक्स्. हे त्याच कारणासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबईकरांना समुद्राच्या पाण्यापासून २०० दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार !

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी आता खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून गोडे पाणी मिळवण्यात येणार आहे. या नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.