सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन !

मुंबई – अजान देतांना ध्वनीक्षेपकाविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी वांद्रे येथील नुरानी आणि सांताक्रूझ, लिंकरोड येथील कब्रस्तान मशीद यांच्या व्यवस्थापकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनीक्षेपक लावण्यास बंदी आहे. यासह सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ध्वनीक्षेपक लावल्यास त्यासाठीही शासनाने आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे; मात्र यांचे उल्लंघन करणार्यांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही