३०.४.२०२२ या दिवशी असणाऱ्या खंडग्रास सूर्यग्रहणाविषयीची माहिती

‘चैत्र अमावास्या, ३०.४.२०२२, शनिवार या दिवशी असणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत.

ग्रहण दिसणारे प्रदेश : हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेचा दक्षिणेकडील प्रदेश, अंटार्क्टिकाचा उत्तरेकडील काही प्रदेश, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर येथे दिसेल.

(संदर्भ : दाते पंचांग)

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२१.४.२०२२)