‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्य:स्थितीत १ सहस्र ५९३ कार्यरत अंगणवाडी केंद्रे आहेत. आठही तालुक्यांतील ० ते ६ वर्षे वयोगटातील एकूण ३७ सहस्र ७६६ बालकांच्या वजनाचे सर्वेक्षण करण्यात आले. यात तीव्र अल्प वजनाची ५४, तर अल्प वजनाची ९६० म्हणजे एकूण १ सहस्र १४ कुपोषित बालके असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास विभागाने दिली.’
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > एकाच जिल्ह्यात १ सहस्र १४ कुपोषित बालक असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
एकाच जिल्ह्यात १ सहस्र १४ कुपोषित बालक असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
नूतन लेख
सातारा येथे वडिलांसह मुलाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला लावून १ कोटींची फसवणूक !
बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून निलंबित !
पुणे येथे संतप्त धर्मांधाकडून बहिणीच्या हिंदु प्रियकराच्या वडिलांची अमानुष हत्या !
दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कत्तलीपासून गोवंशियांची मुक्तता !; एस्.आर्.पी.एफ्. भरती प्रक्रिया थांबवण्यासाठी युवकांचा गोंधळ !…
अमली पदार्थ मेजवानी झालेल्या ‘एल्-३ बार’चा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून निलंबित !
आळंदी देवस्थानचे प्रमुख योगी निरंजन यांची आंदोलनाची चेतावणी