‘वर्ष २००८ मधील आंध्रप्रदेश शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अहवालात म्हटले होते, ‘भारतातील ८५ टक्के मुसलमान आणि ९८ टक्के ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच असल्याचे दिसून येते.’ दुर्दैवाने हे धर्मांतरीत हिंदू अधिक कट्टर हिंदुद्वेष्टे झाल्याचे चित्र दिसते.’
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ