गोवा वैद्यकीय महाविद्यालयात २५० कोटी रुपयांचा औषध खरेदी घोटाळा ! – शैलेंद्र वेलींगकर, शिवसेना
केवळ १३१ रुपये किमतीच्या प्रति इंजेक्शनची २ सहस्र रुपये प्रति इंजेक्शनप्रमाणे एकूण १०० इंजेक्शनची खरेदी करण्यात आली.
केवळ १३१ रुपये किमतीच्या प्रति इंजेक्शनची २ सहस्र रुपये प्रति इंजेक्शनप्रमाणे एकूण १०० इंजेक्शनची खरेदी करण्यात आली.
४० पोलिसांवर आक्रमण होऊनही केवळ ४ जणांवर गुन्हा नोंद होत असेल, तर धर्मांध संख्येने अल्प होते का ? अल्प संख्येने आलेल्या धर्मांधांनी एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या पोलिसांवर आक्रमण होऊन ते घायाळ होणे लज्जास्पद !
स्वार्थासाठी बोगस आरोग्य योग्यता प्रमाणपत्र देऊन जनतेच्या जिवाशी खेळणारे आणि त्यांना पाठीशी घालणारे यांच्यावर कठोर कारवाई केली, तरच याला आळा बसेल. निःस्वार्थी, प्रामाणिक पिढी निर्माण झाल्यास भ्रष्टाचाराला वाव रहाणार नाही.
नोव्हेंबर २०२१ ते २४ जानेवारी २०२२ या कालावधीत अधूनमधून महाराष्ट्रात वादळी वारे वाहिले, पाऊस पडला आणि गारपीटही झाली. असे हवामान पालटल्यामुळे २ लाख ५८ सहस्र ६६ हेक्टरवरील फळपिकांची अतोनात हानी झाली आहे.
वेरूळ लेणीचे २.२ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी होणारी पायपीट आता सुलभ आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’ आणि तशा प्रकारचे इतर ‘डे’ पाश्चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा आहेत. आपण हिंदु धर्माचा अभ्यास करून त्याचे आचरण केल्यास केवळ एकच दिवस नव्हे, तर आपल्याला अनेक जन्म आणि जन्ममृत्यूच्या पलीकडे जाता येते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात वाईन विक्रीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी ! हा निर्णय रहित करण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
संबंधित अधिकार्यांनी मनावर घेतल्यास प्रकरणांचा निपटारा होऊ शकतो, हे या उदाहरणातून सिद्ध होते. हा आदर्श समोर ठेवून प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, हीच जनतेची अपेक्षा !
‘मृत्यूनंतर माझा दफनविधी संभाजीनगर येथे करा,’ असा पुनरुच्चार एम्.आय.एम्. पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नुकताच येथे केला आहे. मुसलमान पंथात जिल्ह्यातील खुलताबाद हे शहर पवित्र मानले जाते.
या ग्रंथांमध्ये अग्निहोत्र, स्वभावदोष निर्मूलन, प्रथमोपचार, पाल्याचे उत्तम संगोपन आणि विकास यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ यांचा समावेश आहे.