आसाम येथील श्री. अमित बर्मन यांना आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेची अनुभूती !

मी कधी भगवंत पाहिला नाही; परंतु मला भगवंताला पहाण्याची इच्छा होती. परात्पर गुरुदेवांना पाहिल्यावर ‘भगवंत कसा असतो ?’, हे मी अनुभवले. त्यानंतर माझे अनुसंधान चालू झाले. परात्पर गुरुदेवांना पाहिल्यावर कुणाचेही अनुसंधान चालू होईल.