‘ह्युंदाई’ आस्थापनाकडून फुटीरतावादी काश्मिरींच्या कथित स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे समर्थन

अशा भारतविरोधी आणि पाकप्रेमी आस्थापनावर, तसेच तिच्या उत्पादनांवर भारतियांनी बहिष्कार घातला पाहिजे ! केंद्र सरकारनेही या आस्थापनावर कारवाई केली पाहिजे, म्हणजे अन्य विदेशी आस्थापनांना अशा प्रकारची भारतविरोधी कृत्य करण्याची भीती वाटेल !

लेडी डॉन’ नावाच्या ट्विटर खात्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या नेत्यांना बाँबद्वारे ठार मारण्याची धमकी

‘लेडी डॉन’ नावाने बनवलेल्या ट्विटर खात्यावरून, ‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावह भाजपच्या नेत्यांच्या सर्व वाहनांमध्ये आर्.डी.एक्स.चा वापर करून बाँबस्फोट घडवला जाईल. यात सर्वांचा जीव जाईल’, अशी धमकी देण्यात आली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या २० सैनिकांना ठार केल्याचा पाक सैन्याचा दावा

या वेळी पाकचे ९ सैनिकही ठार झाले आहेत.’ बलुचिस्तानच्या नौशकी प्रांतात ही घटना घडली.

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेमध्ये ८ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन !

वसंतपंचमीच्या निमित्ताने येथील भोजशाळेमध्ये श्री सरस्वतीदेवीचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने भोज उत्सव समितीच्या वतीने संरक्षित स्मारक भोजशाळा अणि मोतीबाग चौक येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

पाकच्या सांगण्यावरून आम्ही भारताशी कधीही वाईट वागणार नाही ! – तालिबान

शेजारी देशांशी संबंध सुधारण्याची हीच वेळ असल्याचे सांगत तालिबानची भूमिका मुजाहिद यांनी स्पष्ट केली.