ओवैसी यांचे खरे दात समोर आले ! – शिवसेनेची टीका

संभाजीनगर – ‘मृत्यूनंतर माझा दफनविधी संभाजीनगर येथे करा,’ असा पुनरुच्चार एम्.आय.एम्. पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नुकताच येथे केला आहे. मुसलमान पंथात जिल्ह्यातील खुलताबाद हे शहर पवित्र मानले जाते. त्यामुळे मोगल सम्राट औरंगजेबाची कबर खुलताबाद येथेच आहे. याच संदर्भातून ओवैसी यांनी हे विधान केले. यावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे म्हणाले, ‘‘ओवैसी हे स्वत:ला औरंगजेब समजतात. ज्याप्रमाणे औरंगजेबाची कारकीर्द धर्मांध होती, त्याचप्रमाणे ‘एम्.आय.एम्.’चे काम आहे. ओवैसी यांचे खरे दात समोर आले आहेत’’, अशी टीका त्यांनी केली.
‘एम्.आय.एम्.’चे प्रदेशाध्यक्ष खासदार सय्यद इम्तियाज जलील शिवसेनेला प्रत्युत्तर देतांना म्हणाले की, दानवे यांच्या बडबडीकडे मी लक्ष देत नाही. आमचे पक्षाध्यक्ष ओवैसी प्रथमच असे म्हणाले नाहीत, यापूर्वीही त्यांनी भाग्यनगर आणि इतर ठिकाणी झालेल्या भाषणांमध्ये असे घोषित विधान केले होते.
Bijnor Hindu Woman Rape : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे ‘बनावट’ डॉक्टर फैजान याने हिंदु महिलेवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
Jahangir Khan Arrest : तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांना भारत-नेपाळ सीमेजवळून अटक
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप