मुलींची छेड काढणार्‍या धर्मांधाला पुणे येथून अटक !

विद्यार्थिनीची छेड काढणार्‍यास मज्जाव केल्याप्रकरणी मजिद जमील शेख याने संभाजीनगर येथे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर तलवारीने प्राणघातक आक्रमण करून त्यांना गंभीर घायाळ केले.

भांबराजा (यवतमाळ) येथील शिवसेनेचे माजी सरपंच सुनील डिवरे यांची हत्या !

शहरापासून जवळच असलेल्या भांबराजा येथील शिवसेनेचे माजी सरपंच, तसेच यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील डिवरे यांच्यावर ३ फेब्रुवारी या दिवशी गोळ्या झाडून नंतर कुर्‍हाडीने वार करून  त्यांची हत्या करण्यात आली.

‘जिओ’ची भ्रमणभाष सेवा ठप्प, ग्राहक त्रस्त

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात ५ फेब्रुवारीला दुपारपासून रिलायन्सच्या ‘जिओ’ भ्रमणभाष सेवेचे नेटवर्क ठप्प झाले होते. त्यामुळे भ्रमणभाष आणि इंटरनेट सेवा वापरणार्‍या ग्राहकांची पुष्कळ असुविधा झाली.

धर्मांधांची वासनांधता जाणा !

ब्रिटनच्या संसदेचे आजन्म सदस्य लॉर्ड नझीर अहमद यांना ७० च्या दशकात एक अल्पवयीन मुलगी आणि मुलगा यांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी साडेपाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

काश्मीरमध्ये धर्मांतर करून मुसलमान झालेल्यांनीच काश्मीरमधून हिंदूंना हुसकावून लावले !

धर्मांतर करून मुसलमान झालेल्यांनीच काश्मीरमधून हिंदूंना हुसकावून लावण्यात पुढाकार घेतला; कारण धर्मांतरामुळे त्यांचे राष्ट्रांतरही झाले होते !

मानवा, निसर्गावर प्रेम करण्यास शीक ।

प्रत्येकाला होती घाई भौतिक सुख तेवढे मिळावे । कुणालाच या जगण्यात जणू परोपकार ना कळावे ।। १ ।।
नाती-गोती विसरूनी सारे विदेशी जाण्या होती उत्सुक । शिक्षण, अर्थ अन् स्वच्छंद जगणे याचेच तेवढे कौतुक ।। २ ।।

शरीरबळ, मनोबळ आणि आत्मबळ वाढवणारे सूर्यनमस्कार !

समर्थ रामदासस्वामींनी सांगितलेले साष्टांग सूर्यनमस्कार जर नियमितपणे मुलांनी घातले, तर काय बिशाद आहे गुंडांची आक्रमण करण्याची.

सूर्यनमस्कारातील सूर्याच्या बारा नावांचा अर्थ

७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘जागतिक सूर्यनमस्कार दिन’ आहे. त्यानिमित्ताने…

फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे याने छत्रपती संभाजी महाराजांविषयी काढलेले गौरवोद्गार !

७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन आहे. त्यानिमित्ताने…