
मेरठ (उत्तरप्रदेश) – मेरठमधील किठौर येथे निवडणुकीच्या प्रचारानंतर देहली येथे जात असतांना छाजरसी टोल नाका येथे २ जणांनी माझ्या गाडीवर ३-४ गोळ्या झाडल्या.
I was leaving for Delhi after a poll event in Kithaur, Meerut (UP). 3-4 rounds of bullets were fired upon my vehicle by 2 people near Chhajarsi toll plaza; they were a total of 3-4 people. Tyres of my vehicle (in pic) punctured, I left on another vehicle: Asaduddin Owaisi to ANI pic.twitter.com/ksV6OWb57h
— ANI (@ANI) February 3, 2022
यामुळे गाडीचे टायर पंक्चर झाल्याने मला दुसर्या गाडीने पुढचा प्रवास करावा लागला, अशी माहिती एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिली आहे. तसेच या घटनेची निष्पक्षपाती चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ओवैसी यांनी केली आहे. ‘या प्रकरणी एका आरोपीला पकडण्यात आले असून अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court