ज्यूंच्या विरोधात टिप्पणी केल्यामुळे ‘एबीसी’ या वृत्तवाहिनीची कारवाई !
भारतात वृत्तवाहिन्यांवरून कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणारे करण थापर, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, राविश कुमार, अरफा खानुम यांच्यासारखे पत्रकार सातत्याने हिंदूंच्या विरोधात गरळओक करतात. त्यांच्यावर कधी अशा प्रकारे कारवाई झाल्याचे ऐकले आहे का ? – संपादक

न्यूयॉर्क – अमेरिकेतील ‘एबीसी’ या वृत्तवाहिनीवरील ‘दी व्ह्यू’ (the view) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना सुप्रसिद्ध कलाकार व्हूपी गोल्डबर्ग यांनी ‘नाझींनी ६० लाख ज्यूंची केलेली हत्या, हा काही वंशसंहार नव्हता’, असे वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर विरोध झाल्यावर त्यांनी क्षमाही मागितली; मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या वाहिनीच्या प्रमुख किम गॉडवीन यांनी गोल्डबर्ग यांना २ आठवड्यांसाठी कामावरून निलंबित केले.
Whoopi Goldberg suspended from ‘The View’ for two weeks over Holocaust comments. https://t.co/QYBrEfb7yG
— ABC News (@ABC) February 2, 2022
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा