काँग्रेसी पालकमंत्र्यांच्या आमदार निधीतून बांधलेल्या मालवणी (मुंबई) येथील क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव !

सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली देशावर आक्रमण करणार्‍या क्रूर धर्मांध आक्रमकांचे उदात्तीकरण आणखी किती दिवस सहन करायचे ?

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना अद्यापही साहाय्य का दिले नाही ?

सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही राज्य सरकार कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसदारांना आर्थिक साहाय्य का देत नाही ? प्रत्येक गोष्ट न्यायालयाला का सांगावी लागते.

वर्धा येथे कार नदीत कोसळून भीषण अपघातात ७ विद्यार्थी ठार

२४ जानेवारीच्या रात्री कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार अनुमाने पुलावरून ४० फूट खाली पडली.

क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचे पाप सरकारने स्वत:च्या माथी घेऊ नये !

हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे आवाहन ! हिंदुबहुल महाराष्ट्रात असे आवाहन का करावे लागते ? प्रशासनाच्या हे स्वतःहून लक्षात का येत नाही ?

धर्मयोद्धे पुरातत्वज्ञ : डॉ. नागस्वामी

भारतातील ऐतिहासिक ठेवा जपायचा असेल, तर हिंदुत्वाची बैठक असलेल्या डॉ. नागस्वामी यांच्यासारख्या पुरातत्वज्ञांची नितांत आवश्यकता आहे. अशा राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी पुरातत्वज्ञांनी डॉ. नागस्वामी यांचा वारसा पुढे चालवणे, हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल !

काँग्रेसवाल्याचे पाकप्रेम जाणा !

‘नवज्योत सिद्धू यांना मंत्रीमंडळात एकदा स्थान द्या’, अशा प्रकारचा संदेश मला पाकिस्तानातून आला होता, असा गौप्यस्फोट पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केला आहे.

राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आणि आदर्श प्रजासत्ताक राज्य येण्यासाठी करावयाच्या काही मागण्या

प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना थांबवा.

जगाला गणितशास्त्राची देणगी देणारे प्राचीन भारतीय गणिती !

भारताचा गौरवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी www. BalSanskar.com या संकेतस्थळाला भेट द्या !

स्वाभिमानी लोकमान्य टिळक !

एकदा महायुद्धाच्या वेळी सैन्यभरतीसाठी मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांनी सभा भरवली. त्यात लोकमान्य टिळकांनाही बोलावले होते.

देश, राज्य आणि राष्ट्र !

देश, राज्य आणि राष्ट्र हे तीन वेगवेगळे विचार आहेत. भारताच्या उत्तर दिशेला हिमालय, दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामध्ये जो भूभाग आहे तो म्हणजे भारत.