जगत्विख्यात वायोलिनवादक यहुदी मेन्युहिन यांनी नेहरूंना पाठवलेल्या पत्रातील लिखाण !
विदेशींना भारताचे महत्त्व कळणे; पण हिंदूंना न कळणे !
विदेशींना भारताचे महत्त्व कळणे; पण हिंदूंना न कळणे !
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी जगभरात भारताची अपकीर्ती हेतूपुरस्सर चालवली आहे. यात ब्रिटिशांचा महत्त्वाचा सहभाग आहे. ‘आम्ही भारताचे रक्षणकर्ते आहोत’, असे ब्रिटिशांना यातून जगाला दाखवायचे असून त्यातून भारतातील त्यांचे अवैध वास्तव लपवायचे आहे.
भारतातल्याच नव्हे, तर जगातल्या आजच्या तमाम बुद्धीवाद्यांनो, अक्षपाद गौतम आणि कणाद यांचे ग्रंथ पहा ! प्राचीन भारतीय ऋषींच्या बुद्धीची झेप युरोपियनांपेक्षा कितीतरी पटीने अधिक होती, हे गौतम आणि कणाद यांच्या उदाहरणांवरून दिसून येते.
‘प्रजासत्ता केवळ एक दिवसाचा सण बनू नये. जोपर्यंत आपण सर्व प्रजासत्तेला दृढ करण्यासाठी राष्ट्रग्रंथात लिहिलेली तत्त्वे संकल्पाच्या रूपात पूर्ण आचरणात आणत नाही, तोपर्यंत गणतंत्र दिवसाला काहीच महत्त्व रहाणार नाही.’
‘सेक्युलर’ या शब्दाची व्याख्याच केलेली नाही. हा शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत घातला. प्रस्तावना हे जनतेचे वचन आहे. त्यात ‘ आम्ही भारताचे नागरिक’ (वुई द पिपल) असे म्हणून जनता वचन देते. त्यामुळे ते शासनकर्ते त्यात थेट पालट करू शकत नाहीत.
गणराज्य ही संकल्पना भारतासाठी नवीन नाही अथवा ती इंग्रजांकडून आली असेही नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्र येणार म्हणजे वेगळेच काही होणार असा अर्थ घेऊ नये. ही संकल्पना प्राचीन आहे.
भारतात ८० टक्के प्रजा ही हिंदु आहे. या हिंदु प्रजेची येथे सत्ता आहे का ? सध्या देशाच्या विविध भागांत हिंदूंवर होणारे अन्याय पाहिले तर आपण खरोखरच ‘प्रजासत्ताक’ आहोत का ? असा प्रश्न उपस्थित रहातो.
आपल्याला भौतिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळाले, तरी आपण परकियांच्या मानसिक दास्यत्वातून सुटलेलो नाही. आजही देशाला सर्व जण ‘इंडिया’ या शब्दाने ओळखतात. देशाचे खरे नाव ‘भारत’ आहे, तर ‘इंडिया’ हे परकियांनी भारताला दिलेले नाव आहे.
हिंदु धर्माला ऊर्जितावस्था देणार्या काही घटनाही घडत आहेत. त्यामुळे मूळचे सार्वभौर्म हिंदु राष्ट्र असलेल्या भारताची वाटचाल त्या दिशेने वेगाने होत आहे, असे म्हटल्यास नवल नाही.
देशामध्ये २३ ते ३० जानेवारी २०२२ या कालावधीत ‘सुवर्ण भारताच्या दिशेने’ हा कार्यक्रम विविध प्रकारे साजरा करण्यात येत आहे. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने . . .