हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! – संपादक

बेळगाव – कलारपोळ येथील बसवेश्वर मंदिर आणि मंदिराच्या आवारातील लक्ष्मी-सरस्वती मंदिरात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रक्कम चोरून नेली आहे. गेल्याच मासात सलग २ दिवसांत २ मंदिरांत चोरी झाली होती. याचाही छडा अद्याप लागलेला नाही. (२ मासांपासून मंदिरात चोर्या होतात आणि पोलीस प्रशासनाकडून चोरीचा छडा लागत नाही, हे संतापजनक आहे ! यामुळे चोर सापडत नाहीत कि पोलीस पकडत नाहीत, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? आणखी किती मंदिरात चोर्या झाल्यावर पोलीस चोरांना पकडणार आहे ! – संपादक)
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
शिर्डी येथे श्री साईबाबा मंदिर परिसरात बुरशीयुक्त पेढ्यांची विक्री !
8 Workers Die : विशाखापट्टणम् : कारखान्यात वितळलेले अतीउष्ण स्टील पडून ८ कामगारांचा मृत्यू