
‘एकपात्री विनोदी कार्यक्रम करणारा मुनव्वर फारूकी याने इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘मुनरो कॅफेम’मधील एका कार्यक्रमात हिंदूंच्या देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्या केल्यानंतर हिंदुरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोपले अन् पोलिसांच्या कह्यात दिले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर फारूकी आणि अन्य चौघांना अटक करण्यात आली आहे. येथील भाजपचे आमदार लक्ष्मण सिंह गौड यांचे पुत्र एकलव्य सिंह गौड यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.’
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !