
‘जेव्हा महंमद पैगंबर काबा येथे परतले होते, तेव्हा त्यांनी तेथे असलेल्या ३६० मूर्ती फोडल्या होत्या. एका इस्लामी देशामध्ये एक मूर्ती किंवा प्रतिमा असू नये आणि जर असेल, तर तिला फोडली पाहिजे, असे चिथावणीखोर विधान आतंकवाद्यांचा आदर्श अन् भारतातून पसार होऊन मलेशियामध्ये रहात असलेल्या डॉ. झाकीर नाईक याने केले आहे.’
हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !
भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी !
प्राचीन हिंदु धर्माची महानता
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?