आजचा वाढदिवस : श्रीमती उषा बडगुजर

श्रीमती उषा बडगुजर यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !  

श्रीमती उषा बडगुजर

‘मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अष्टमी (६.१.२०२१) या दिवशी जळगाव येथील श्रीमती उषा बडगुजर यांचा ६१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.