सिंधुदुर्गात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू

१. गत २४ घंट्यांत नवीन रुग्ण २५

२. उपचार चालू असलेले रुग्ण २३१

३. आतापर्यंत बरे झालेले रुग्ण ५ सहस्र ५३६

४. कोरोनामुळे आतापर्यंतचे मृत्यू १६०