पुणे येथील दरोडा आणि हत्याप्रकरणी २४ वर्षांनी आरोपीस फाशीची शिक्षा !
विलंबाने मिळालेला न्याय हा अन्याय नव्हे का ?
विलंबाने मिळालेला न्याय हा अन्याय नव्हे का ?
प्रथेप्रमाणे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये ३१ डिसेंबरला महोत्सवाला प्रारंभ होईल. शासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम पाळत प्रतिदिन सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध होईल.
हिंदूंनी संघटित शक्ती दाखवून दिल्यास हिंदूंवर अत्याचार करणार्यांना जरब बसेल. श्री स्वामी समर्थांनी समस्त हिंदूंना जागृत करण्यासाठी आम्हास बळ द्यावे, अशी प्रार्थना धनंजय देसाई यांनी श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी केली.
कोळसा खाणी असल्याने वाघांचा मुक्तसंचार आहे; मात्र त्यांच्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाऊ शकत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत.
वर्ष २०२१ मध्ये देशातील प्रत्येक नागरिकावर ३२ सहस्र रुपये परदेशी कर्ज आहे. सध्या भारतावर ४३ लाख ३२ सहस्र कोटी रुपयांचे परदेशी कर्ज आहे, तर एकूण १४७ लाख कोटी रुपये एवढे कर्ज आहे.
सनातनचे २६ वे समष्टी संत पू. सदाशिव (भाऊकाका) परब यांच्या वाढदिवसानिमित्त डिचोली गोवा येथील कु. साधना पांडुरंग आरोंदेकर यांनी पू. सदाशिव (पू. भाऊकाका) परब यांच्याविषयी लिहिलेली कविता पुढे दिली आहे.
आजसुद्धा आम्ही देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्यांना कारागृहात टाकण्याऐवजी राजकीय पातळीवर सन्मानित होतांना पहात आहोत. राजकीय द्वंद्व, व्यक्तीगत स्वार्थ आणि सत्तालोलुपता यांमुळे राष्ट्रीयत्वाचा गळा घोटत रहाणार आहोत का ?’
शिरस्त्राण (हेल्मेट) किंवा ‘सीट बेल्ट’ न वापरल्यास नियमांचे पालन न केल्याकारणाने दंड वसूल केला जातो, त्याचप्रमाणे २ हून अधिक अपत्यांना जन्म देणार्यास निर्बंध किंवा दंड असायला हवेत.’
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !
१६ डिसेंबर या दिवशीच्या भागात आपण ‘युद्धाला ३ डिसेंबर या दिवशी प्रारंभ’ आणि ‘सुभेदार मेजर आणि ऑननरी कॅप्टन विजयकुमार मोरे यांचे अनुभव’ पाहिले. आज सैनिकी मित्रांचे अनुभव पाहू.