दत्तजयंतीनिमित्त पितांबरी उद्योग समूह राबवणार ‘श्रीदत्तनामाचा महिमा’ हा उपक्रम !
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी दत्ताच्या उपासनेविषयी माहिती आणि आलेल्या अनुभूती सांगणारा व्हिडिओ, आपल्या गावातील दत्ताच्या मंदिरातील श्री दत्तजयंतीच्या उत्सवाची माहिती, तसेच इतिहास सांगणारा व्हिडिओ पाठवायचा आहे.