
‘२ हून अधिक अपत्यांना जन्माला घालणार्यांकडील सर्व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून त्यांच्यावर कठोर निर्बंध घालायला हवेत. शिरस्त्राण (हेल्मेट) किंवा ‘सीट बेल्ट’ न वापरल्यास नियमांचे पालन न केल्याकारणाने दंड वसूल केला जातो, त्याचप्रमाणे २ हून अधिक अपत्यांना जन्म देणार्यास निर्बंध किंवा दंड असायला हवेत.’
– अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
Negligence In Census Work : कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !