वणी (यवतमाळ), १७ डिसेंबर (वार्ता.) – येथील घोंसा, कुंभारखणी, रासा, भालर, उकणी, कोलार-पिंप्री, मुर्धाेनी या भागांमध्ये वाघांची दहशत आहे. कोळसा खाणी असल्याने वाघांचा मुक्तसंचार आहे; मात्र त्यांच्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाऊ शकत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. (प्रशासन आणि वनविभाग यांनी वाघांचा तातडीने बंदोबस्त करून शेतकर्यांना साहाय्य करावे, ही अपेक्षा ! – संपादक)
वणी परिसरात वाघांची दहशत !
नूतन लेख
- ‘श्री महालक्ष्मीदेवीचा विजय असो’च्या गजरात भावपूर्ण वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ !
- पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची ‘श्री’ म्हणजेच महालक्ष्मी स्वरूपात पूजा !
- इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई होण्यासाठी हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन !
- पुणे येथील चतु:श्रृंगी मंदिरात नवरात्रोत्सवात महनीय व्यक्तींसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार !
- घटस्थापनेने श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ !
- ठाणे येथे सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार, तर सावत्र मेहुण्याकडून मारहाण