सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळूची वाहतूक करणार्या होड्यांची नोंदणी करण्याचे आवाहन
जिल्ह्यातील सर्व खाडीपात्रांच्या पहाणीच्या वेळी नोंदणीकृत नसलेली होडी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, वेंगुर्ला यांनी कळवले आहे.