‘जीवन प्रमाणपत्र’ दिल्यावर मृत्यू पावल्यावर निवृत्तीवेतन देणार का ?

‘शासकीय अथवा अशासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला ‘निवृत्तीवेतन’ (पेन्शन) देण्यात येते. त्यासाठी त्यांना ज्या अधिकोषातून आपण निवृत्तीवेतन घेतो, त्या अधिकोषात प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात ‘जीवन प्रमाणपत्र’ द्यावे लागते. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्तीवेतन चालू राहू शकते.’

किती लोकप्रतिनिधी जनतेला सन्मान देतात ?

लोकप्रतिनिधी शासकीय कार्यालयात आल्यास त्यांना योग्य तो सन्मान देणे आणि त्यांना अभिवादन करणे आदी अनेक उपचार राजशिष्टाचारामध्ये येत असून त्यांचे प्रशासकीय अधिकार्‍यांनी पालन करावे. तसे न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तंबीही आदेशात देण्यात आली आहे.

केरळचा लोकायुक्त कायदा आणि मंत्र्याच्या विरोधात झालेली कारवाई !

मंत्री जलील यांच्या याचिका न्यायालयात न टिकल्याने त्यांना मंत्रीपद सोडावे लागले आणि त्यांच्या चुलत भावालाही महाव्यवस्थापकाचे पद सोडावे लागले. एका नियमबाह्य गोष्टीमुळे दोन्ही व्यक्तींना पद सोडावे लागण्याची घटना क्वचितच घडली असावी.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेल्या सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी !

सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंददायी घोषणा १७.११.२०२१ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केली. या सोहळ्याच्या वेळी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी आणि अन्य सूत्रे आज पाहूया.

सौ. ज्योतिका रवींद्र अंबीलवादे यांना कर्करोगाच्या आजारपणात झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

मला शस्त्रकर्मासाठी असतांना ‘प.पू. गुरुदेव, तुम्हीच चाकांची आसंदी मागून धरली होतीत आणि तुम्ही म्हणालात, ‘चला, चला आपल्याला लवकर प्रारब्ध फेडून संपवायचे आहे.’ आत गेल्यावर मी ‘भूलतज्ञ हे परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, असा भाव ठेवला.

प्रेमभाव, साधनेची ओढ, सेवेची तळमळ असलेल्या आणि मुलाला पूर्णवेळ साधना करण्यास प्रोत्साहित करणार्‍या वर्धा येथील श्रीमती सुमती सरोदे (वय ६० वर्षे) !

‘हे गुरुदेवा, आम्हाला साधना करायला प्रोत्साहन देणारी आई लाभल्यामुळे मी पूर्णवेळ साधना करत आहे. आपल्या चरणांपर्यंत येण्याची संधी मिळाली, यासाठी आपल्या कोमल चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतो.’

खोलीची शुद्धी करतांना आणि स्वतःची दृष्ट काढतांना वापरलेल्या करवंट्यांमध्ये शुभचिन्हे उमटणे

मी कापराने स्वतःची दृष्ट काढण्यासाठी दुसरी करवंटी वापरली. कापूर जळल्यावर तिच्यावर ‘ॐ’ उमटल्याचे माझ्या लक्षात आले.

भावजागृतीचे प्रयत्न करतांना साधिकेला परात्पर गुरु डॉक्टर सर्व साधकांना साधनेच्या बसमध्ये बसवून शेवटच्या स्थानाकडे (मोक्षाकडे) घेऊन जात असल्याचे दृश्य दिसणे

‘३१.१.२०१९ या दिवशी सकाळी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून मी भावजागृतीचे प्रयत्न करत होते. गुरुमाऊलीने माझ्यासाठी आतापर्यंत जे केले आहे, त्यासाठी त्यांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त केली. मी त्यांना प्रार्थना केली, ‘तुमच्या चरणांशी मला एका लहानातील लहान कणाएवढी जागा द्या. त्यासाठी तुम्ही माझे साधनेचे प्रयत्न वाढवून घ्या.’ तेव्हा मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले. १. परात्पर गुरु … Read more

साधकांना प्रेमभावाने साहाय्य करणार्‍या आणि संतांप्रती भाव असणार्‍या वाराणसी येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. जया सिंह (वय २० वर्षे) !

‘कु. जया सिंह (जयादीदी) नेहमी इतरांचा विचार करते. कुणा साधकाला कधी साहाय्याची आवश्यकता असेल, तर ती त्याला त्वरित साहाय्य करते.