कोट्यवधी रुपये खर्च करूनही शिवसेनेने मालवण शहर बकाल केले ! – सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष, भाजप
वर्ष २०११ ते २०१५ या कालावधीत ३ वेळा राज्यस्तरावर, २ वेळा विभागीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवणार्या मालवण नगरपरिषदेचा नावलौकिक शिवसेनेने धुळीस मिळवला आहे.