समाजवाद्यांचा (अपना) बाजार आणि त्यामुळे त्यांची झालेली हानी !
सामाजिक आणि नैसर्गिक शास्त्रात सतत सुधारणा अन् पुनरुज्जीवन होत असते. ‘आपला विचार त्याला अपवाद आहे’, असा समाजवाद्यांना अपसमज असावा.
सामाजिक आणि नैसर्गिक शास्त्रात सतत सुधारणा अन् पुनरुज्जीवन होत असते. ‘आपला विचार त्याला अपवाद आहे’, असा समाजवाद्यांना अपसमज असावा.
सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
‘वर्तमानकाळात आम्हा हिंदूंमध्ये स्वधर्माभिमान आणि स्वभाषाभिमान यांची पातळी इतकी घसरली आहे की, आपल्या बहुतेक कृतींमध्ये पाश्चात्त्यीकरणाचा आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादाचा दुर्गंध येतो.
जेव्हा व्यक्ती देशहितापेक्षा स्वहिताकडेच लक्ष देऊ लागते, त्या वेळी तो समाज आणि देश अधोगतीस जातो.
धर्म म्हणजे समाजकल्याण, धर्म म्हणजे सामाजिक बांधिलकी, धर्म म्हणजे समाजनियंत्रण, धर्म म्हणजे विशाल कुटुंबात प्रेमाने, आपुलकीने रहाण्याची हमी, धर्म म्हणजे आत्मविकास, समाजविकास आणि राष्ट्रोत्कर्षाची अनुज्ञप्ती !
आता माझे वय ७९ वर्षे आहे. गेली ४० वर्षे मी अध्यात्माचा अभ्यास केला. आताही प्रतीदिन ८-१० घंटे अभ्यास करत असतांना माझ्या लक्षात आले की, अध्यात्माच्या अनंत ज्ञानापैकी १ टक्का ज्ञानही मी अजून वाचलेले नाही !
कलियुगात प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तोलून-मापून पाहिली जाते. परिणामी माणसाची श्रद्धा उणावली आहे. त्यामुळे साधनेत ‘श्रद्धा’ हा मूलभूत घटक असणार्या भक्तीयोगानुसार साधना करणे कठीण जाते.
कुडाळ येथील सौ. विनया राजेंद्र पाटील यांचे २५.३.२०२१ या दिवशी निधन झाले. त्यांची मोठी बहीण सौ. पल्लवी पेडणेकर यांना कै. विनया यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अवघड अन् भीतीदायक आहे’, असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्यक्षात रामनाथी आश्रमात ही प्रक्रिया करून गेलेला कुणीही साधक ‘ती अवघड आहे’, असे सांगणार नाही.
‘२१.३.२०२० या दिवशी माझ्या आईचे निधन झाले. माझ्या आईला देवाची फारशी आवड नव्हती, तरीही भगवंताने तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करून तिला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले.