धर्मच राष्ट्राचा खरा आधार ! धर्म बाजूला सारल्यास जगायचे कसे ? धर्म म्हणजे समाजकल्याण, धर्म म्हणजे सामाजिक बांधिलकी, धर्म म्हणजे समाजनियंत्रण, धर्म म्हणजे विशाल कुटुंबात प्रेमाने, आपुलकीने रहाण्याची हमी, धर्म म्हणजे आत्मविकास, समाजविकास आणि राष्ट्रोत्कर्षाची अनुज्ञप्ती !