परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

कलियुगात भक्तीयोगापेक्षा कर्मयोग आणि ज्ञानयोग जवळचे वाटतात; कारण ते बुद्धीने थोडेफार तरी समजतात !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘कलियुगात प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तोलून-मापून पाहिली जाते. परिणामी माणसाची श्रद्धा उणावली आहे. त्यामुळे साधनेत ‘श्रद्धा’ हा मूलभूत घटक असणार्‍या भक्तीयोगानुसार साधना करणे कठीण जाते. त्या तुलनेत कर्मयोग अथवा ज्ञानयोग हे बुद्धीने समजत असल्यामुळे सध्याच्या काळात हे साधनामार्ग सर्वसाधारण साधकांना जवळचे वाटतात.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)