४ धर्मांध गोतस्कर अटकेत !
|

भरतपूर (राजस्थान) – भरतपूर जिल्ह्यामध्ये २ वेगवेगळ्या घटनांमध्ये गोतस्करांनी पोलिसांवर गोळीबार आणि दगडफेक केल्याच्या घटना घडल्या. यात २ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. या प्रकरणी ४ गोतस्करांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ वाहन, २ दुचाकी वाहने, ३ देशी पिस्तुल, १३ जिवंत काडतुसे आणि १० लिटर मद्य जप्त करण्यात आले. यासह ४ गायींची सुटकाही करण्यात आली.
Two cops were injured while one cow smuggler was arrested and 3 fled in one incident, while 3 smugglers were arrested in another incident in Rajasthanhttps://t.co/d3JNuVA2WP
— OpIndia.com (@OpIndia_com) October 10, 2021
१. गांधीनगर कॉलनी येथील गोळीबाराच्या प्रकरणी इर्शाद नावाच्या तस्कराला अटक करण्यात आली, तर अन्य ४ जण पसार झाले.
२. दुसर्या घटनेत ३ गोतस्करांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर देत एक घंट्याच्या चकमकीनंतर त्यांना अटक केली. त्यांच्यावर गोतस्करीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. गेल्या वर्षी गोतस्करांच्या गोळीबारात एक पोलीस अधिकारी ठार झाला होता.
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !