‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी ‘निर्विचार’ हा नामजप आवाजात ध्वनीमुद्रित केला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत विविध सूक्ष्मातील प्रयोग करतांना एस्.एस्.आर्.एफ्.चे श्री. नवीन येल्लांबलसे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत सूक्ष्मातील प्रयोग करण्यासाठी प्रथमच जात होतो. मी खोलीत गेल्यावर माझा श्वास आणि वेळ यांची मला जाणीव नव्हती. मला अत्यंत शांत वाटत होते. ‘अशी आनंददायी जागा असू शकते’, याची मी कल्पनाच केली नव्हती. – श्री. नवीन येल्लांबलसे, फ्रान्स, युरोप. (९.१.२०२०)