चंडियागाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या बाजूला आरंभी दोन सावल्या दिसणे, त्यानंतर मंत्रजप ऐकून मन आनंदी होणे आणि नंतर चरण दिसणे
यज्ञ चालू झाला. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या बाजूने मला चरण दिसू लागले. ‘त्यांतील डावा पाय पुढे आणि उजवा मागे, असे जणू ते चालण्याच्या स्थितीत आहेत’, असे मी अनुभवले.