
सांप्रत कलियुगात नाडीपट्टीच्या माध्यमातून ऋषिमुनींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे भगवान श्रीविष्णूचे अवतार असून ते धर्मसंस्थापना करतील’, असे लिहून ठेवले आहे. धर्मसंस्थापनेचा हा काळ जवळ येत आहे. साधकांनी थोडा धीर धरावा. ऋषीवाणी, देववाणी आणि गुरुवाणी कधीही असत्य होऊ शकत नाही. आदिशक्तीच्या साहाय्याने श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले पृथ्वीवर धर्मसंस्थापना करतील, यात यत्किंचितही संशय नसावा !’ – श्री. विनायक शानभाग (१६.९.२०२१)
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
गुरुस्तवन भावांजली
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !