
वसई – प्रेमभंगामुळे आत्महत्या करण्यासाठी टेकडीवर गेलेल्या एका तरुणाला दोन पोलिसांनी त्याला दूरभाषवर बोलण्यात व्यस्त ठेवून २०० पायर्या चढून जाऊन वाचवले. त्याचे मुंबईत रहाणार्या २७ वर्षीय तरुणाचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते; मात्र दळणवळण बंदीमुळे त्यांच्या विवाहाला विलंब होत होता. त्यातच त्याच्या प्रेयसीने लग्न केले. त्यामुळे त्याने निराश होऊन आत्महत्येचे पाऊल उचलले.
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
‘नीट’ परीक्षेच्या वेळी पेडणे केंद्रात अनियमितता
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !