देशात अल्पसंख्य; मात्र गुन्हेगारी क्षेत्रात बहुसंख्य असणारे मुसलमान ! – संपादक

नवी देहली – मदरशांसाठी पैसे गोळा करण्याच्या नावाखाली घरांची माहिती घेऊन तेथे चोरी करणार्या महंमद अखलाक याला देहली पोलिसांनी अटक केली. शाहीन बाग येथील एका महिलेच्या घरातील २ भ्रमणभाष संच आणि १२ सहस्र रुपये अखलाक याने चोरले होते. या घटनेचे अन्वेषण करतांना चोरलेले भ्रमणभाष उत्तरप्रदेशातील बिजनौर येथे चालू असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी नबाव हुसेन याला अटक केली. त्याला अखलाक याने हे भ्रमणभाष संच दिले होते. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अखलाक याला अटक केली. अखलाक याने सांगितले, ‘मी गरीब असल्याने मुसलमानबहुल भागामध्ये जाऊन मदरशांसाठी पैसे मागतो आणि त्याच वेळी संधी साधून अथवा माहिती घेऊन नंतर घरांमध्ये चोरी करतो.’
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
Bahraich Talaq : सासर्याने बलात्कार केल्याचे सांगताच पती रेहानकडून पत्नीला तलाक !
असाहाय्य हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग : वडिलांना जिवे मारण्याची धमकी !
आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार !
कट्टरतावाद्यांच्या दबावापुढे झुकत ‘सनातन धर्म संकुला’चे बांधकाम थांबले !
सहारनपूर (उत्तरप्रदेश) : ‘श्री गोगा मढी’ तीर्थक्षेत्राला मौजमजेचे केंद्र बनवल्यावरून विरोध !