आस लागली मना गुरुभेटीची ।
एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
यातून पोलीस खाते एकतर निष्क्रीय आहे किंवा पोलीस अधिकार्यांचे रेव्ह पार्ट्या करणार्यांशी साटेलोटे आहे, असे वाटल्यास चुकीचे
काय ? ‘डेसीबल मीटर’ नादुरुस्त हे कळूनही तो नवीन का घेतला नाही ? न्यायालयाने यावर कठोर निर्णय घ्यायला हवा !
मी माझ्या भ्रमणभाषवर कवी प्रदीप यांची ३ मिनिटांची वरील मुलाखत पाहिली आणि मला माझीच लाज वाटली. खरंच काय मिळाले हिंदूंना ? १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, तर सोडाच; पण नंतर गेल्या ७४ वर्षांत तरी काय मिळाले ?
आज ६.९.२०२१ या दिवशी तिथीनुसार भारताचा ‘स्वातंत्र्यदिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘भारताने एकाही अफगाणी मुसलमानाला शरणार्थी म्हणून स्वीकारू नये. भारत अफगाणिस्तानातील अल्पसंख्य हिंदू आणि शीख यांना शरण देत आहे, हे कौतुकास्पद आहे.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार नामजपांची केलेली निर्मिती !
सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या २१ भागांच्या या मालिकेत श्री गणेशचतुर्थी आणि श्री गणेश उपासना, गणेश चतुर्थीच्या काळात येणारी महत्त्वाची व्रते इत्यादी माहिती असेल.
‘अध्यात्मातील ज्ञानच नव्हे, तर ‘ज्ञान आणि ईश्वर दोन्ही प्राप्त करण्यासाठी साधना कोणती अन् ती कशी करायची ?’, याला सनातनमध्ये महत्त्व दिले जाते.
सत्संग घेतांना आता मला स्वतःचे भान रहात नाही. ‘सत्संगाचा अभ्यास करणे आणि सत्संग घेणे’, यांतील भेद माझ्या लक्षात येतो. ‘गुरुतत्त्वाच्या माध्यमातून सत्संग घेतला जात आहे’, याची प्रचीती येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटते. – कु. मधुलिका शर्मा
६.९.२०२१ या दिवशी त्यांच्या देहत्यागानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांच्याशी त्यांचा साधनाप्रवास आणि त्यांचे भाऊ ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शिवराम बांद्रे यांच्याशी केलेला वार्तालाप पुढे दिला आहे.