पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मृत्यूच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !

जगात मनुष्याला सर्वांत मोठी भीती वाटत असेल, तर ती संकटांची आणि यमराजाच्या मृत्यूची; परंतु तो हा विचार करत नाही की, आपण पृथ्वीवर पूर्वकर्मांनुसार भोग भोगायला आलेलो आहोत.

चार पुरुषार्थ आणि पुरुषार्थाचे महत्त्व

धर्म आणि मोक्ष, ह्यांच्यात स्वतःचा पराक्रम, प्रयत्न, कर्तृत्व, म्हणजे पुरुषार्थ मुख्य आहे आणि प्रारब्ध गौण आहे. धर्माचरण आणि मोक्षप्राप्ती दैवाने, प्रारब्धाने होणार नाही; त्यासाठी निर्धाराने स्वतः प्रयत्न म्हणजे पुरुषार्थ करावा लागतो.

भारत धर्मनिरपेक्ष का नको ?

जगातील सर्वच्या सर्व राष्ट्रे धर्माधिष्ठित असतांना केवळ भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र ठेवण्यामागे बहुसंख्य हिंदूंचे ‘हिंदु राष्ट्र’ होऊ न देता हिंदूंचे दमन करणे हाच कुटील हेतू असल्याचे स्पष्ट होते.

शैक्षणिक शुल्काचा अपहार केल्यामुळे वडूज (जिल्हा सातारा) येथील शिक्षकावर गुन्हा नोंद !

असे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी, असे वागण्याचे धाडस करणार नाही.

चायनीज मांजाने चिरला गळा !

चायनीज मांजाच्या वापरामुळे गळा कापल्याची उदाहरणे समोर येत असतांना पोलिसांना चोरून मांजा विकणारे कसे सापडत नाहीत ?

सातारा शहरामध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढले !

पावसाचे पाणी साठून राहिल्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभागाकडून साथीच्या आजाराने आजारी असल्याचा अहवाल जिल्हा हिवताप कार्यालयाकडे आला आहे.

सातारा येथे पूरग्रस्तांना अन्यत्र हलवण्यासाठी शिक्षण विभागाचे महसूल विभागाला पत्र !

शाळा १७ ऑगस्टपासून चालू होत आहेत. पूरग्रस्तांना या शाळेत ठेवल्यामुळे शाळा चालू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी शिक्षण विभागाने महसूल विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.

वाई (जिल्हा सातारा) येथे पाण्यात बुडून २ जणांचा मृत्यू !

वाई तालुक्यात २ वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून २ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची नोंद वाई पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.

अभाविप साजरा करणार भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ! – विशाल जोशी, जिल्हा अभियान प्रमुख, सांगली

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी एक तिरंगा-एक कार्यकर्ता-एक गाव, या अभियानाच्या माध्यमातून विविध स्थानांवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.