धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

बिहारच्या ग्रामीण भागात गेल्या ३ वर्षांत १० सहस्र हिंदूंचे ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून धर्मांतर करण्यात आले. राज्यातील भैरवगंज, बाबूमहल, बेलहरिया यांसह विविध भागांमधील चर्च ही धर्मांतराची केंद्रे बनली आहेत.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २८.६.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार इत्यादींनी शिवशंकर पाटील यांचे केवळ शाब्दिक कौतुक न करता त्यांचे अनुकरण करणे अपेक्षित आहे !

‘शेगाव येथील ‘श्री गजानन महाराज संस्थान’चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर पाटील यांचे ४.८.२०२१ या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाविषयी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहतांना ‘श्री गजानन महाराज संस्थानाच्या कारभाराचे नियोजन आणि व्यवस्थापन हा जगभरातील तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे’, असे म्हटले. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाने … Read more

गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी प्रामाणिकपणे कधी केला का ?

रस्ते आणि गावांची पोर्तुगिजांनी ठेवलेली नावे अन् अपभ्रष्ट केलेली ‘स्पेलिंग्ज’ आणि उच्चार जसेच्या तसे ठेवले गेले आहेत.

तळीये (महाड) येथे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर वृत्तांकन करतांना अनुभवलेली विदारकता !

दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका डॉ. कविता राणे या घटनास्थळी वार्तांकनासाठी गेल्या होत्या. त्यांना आलेले हृदयद्रावक अनुभव आणि घटनेची लक्षात आलेली विदारकता पुढील लेखाद्वारे त्यांनी मांडली आहे.

प्रामाणिक आणि सरळमार्गी पोलीस कर्मचार्‍याला वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिलेला त्रास !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

सनातनचे अध्यात्मावर आधारलेले मराठी व्याकरण !

या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मानवी बुद्धी आणि तिला असलेल्या मर्यादा !

बुद्धीने अधिक काम करूनही आधुनिक मनुष्याने बुद्धीची मलीनता दूर करण्याकडे लक्ष न देणे.

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

हिंदु धर्मात अनेक संप्रदाय, उपासना-पंथ आणि धार्मिक विचारधारा आहेत; पण ‘इतरांवर स्वतःच्या मताचे वर्चस्व प्रस्थापित होण्यासाठी कुणी कुणाविरुद्ध शस्त्र उगारत नाही आणि निष्पाप व्यक्तींचा रक्तपात करत नाही. याचे कारण म्हणजे, हिंदु धर्माची अनमोल शिकवण !

  समाजात कसेही वागून ‘गुरु’ शब्दाची अपकीर्ती करणारे काही तथाकथित ‘गुरु’ !

‘अध्यात्माविषयी थोडे फार कळू लागले की, काही जण स्वतःला ‘गुरु’ म्हणवून घेऊ लागतात. स्वतःचे पांडित्य लोकांना दाखवून स्वतःभोवती शिष्यपरिवाराचा गोतावळा निर्माण करतात.