काळानुसार सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या ‘श्री सिद्धिविनायकाय नमः । श्री भवानीदेव्यै नम : । आणि श्री विष्णवे नम : ।’ या नामजपांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘काळानुसार सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘श्री सिद्धिविनायकाय नमः। श्री भवानीदेव्यै नम : । आणि श्री विष्णवे नम : ।’ हे नामजप साधक करत होते. या नामजपांचे आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे…..

‘निर्विचार’ नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम

‘निर्विचार’ नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

वरवर सेवा केल्याने होणारी साधनेची हानी टाळण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या साधकांकडून संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी करवून घेतलेले प्रयत्न !

प्रत्येक टप्प्यावर परिपूर्ण सेवा केल्यास फलनिष्पत्ती वाढून आध्यात्मिक उन्नती जलद होईल !

आध्यात्मिक पातळी न्यून झालेल्या साधकांनो, ‘निराश न होता आपण साधनेत कुठे न्यून पडलो ?’, याचा तत्त्वनिष्ठतेने अभ्यास करा आणि इतरांचे साहाय्य घेऊन साधनेचे नेमकेपणाने प्रयत्न करा !

अध्यात्मात तळमळीला ८० टक्के महत्त्व असल्याने साधनेचे प्रयत्न तळमळीने अन् चिकाटीने करावेत. माझी आध्यात्मिक पातळी वाढली नाही’, या नकारात्मक विचारांत न अडकता सकारात्मक राहून तळमळीने प्रयत्न करण्यातील आनंद घ्या !’

आदर्श वडील !

वसायानिमित्त तुमची मुले विदेशात जाऊन हिंदु संस्कृती विसरतात’, ते तुम्हाला आवडते. माझी मुलगी, जावई आणि नातू ‘साधना म्हणून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करतांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होता यावे’, यासाठी सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत..

‘एस्.एस्.आर्.एफ्.’ संकेतस्थळाची सेवा करणारे साधक श्री. पीटर कोर्नाविलीस यांच्यातील शिकायला मिळालेले गुण

साधक श्री. पीटर कोर्नाविलीस हे धान्यविभागात सेवा करायला आले होते. त्या वेळी त्यांना यंत्राने धान्य चाळण्याची सेवा दिली. भाषेची अडचण असतांनाही त्यांनी जिज्ञासू वृत्तीने यंत्राने धान्य चाळण्याची सेवा शिकून घेतली.

कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ‘निर्विचार’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्या वेळी या प्रयोगात उपस्थित असलेल्या काही साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.

‘खरे संत कसे असतात आणि त्यांचा समाजाला होणारा लाभ’, याविषयी पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

लोभ किंवा आसक्ती यांमुळे मनुष्य दुःखी होणे; मात्र वैराग्य प्राप्त झालेले संत जगाच्या दृष्टीने वेडे असले, तरी त्यांच्यापाशीच ज्ञान असणे, तेच समाजाला सुखाचा ईश्वरी मार्ग दाखवत असणे.

पू. शिवाजी वटकर यांनी रुग्णाईत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले शेषशायी महाविष्णु असल्याचे अनुभवणे !

‘३०.३.२०२० या दिवसापासून मी ‘सायटिका, म्हणजे पायाची नस (नाडी) आखडणे’, या व्याधीने ग्रस्त आहे. त्यामुळे मला बसता किंवा चालता येत नाही. तेव्हा आधुनिक वैद्यांनी मला विश्रांती घेण्याविषयी समुपदेशन केले आहे.

विज्ञापने आणि विविध माध्यमांतून अर्पण मिळवण्याची सेवा करणार्‍या श्रीमती स्मिता नवलकर यांचा साधनाप्रवास !

२२ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या दुसर्‍या भागात ‘श्रीमती नवलकर यांना परात्पर गुरुदेवांनी अनेक प्राणघातक प्रसंगांमधून वाचवणे’, हे लिखाण पाहिले. आज उर्वरित लिखाण पाहूया.