प.पू. गुरुदेवांची मानस पाद्यपूजा करतांना आलेल्या अनुभूती
मानसपूजेच्या वेळी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर त्यांनी सूक्ष्मातून त्यांचे चरण चेपण्याची सेवा देणे आणि त्या वेळी परात्पर गुरुदेव सर्व साधकांच्या समवेत श्रीकृष्णाप्रमाणे रासलीला करतांना दिसणे.