
नवी देहली – केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी २६ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ‘या बैठकीत अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या घडामोडींविषयी परराष्ट्र मंत्रालयाने राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहिती द्यावी’, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. यासंदर्भात परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
Centre Calls All-Party Meet to Discuss Afghanistan Crisis, India’s Stance on Thursdayhttps://t.co/DxjBkPvArE
— News18 (@CNNnews18) August 23, 2021
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’