चारधामचे प्रस्तावित सरकारीकरण रहित करण्याची मागणी

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे चर्च आणि मशिदी यांचे सरकारीकरण करण्याचे धाडस का दाखवत नाही ?

दोडामार्ग येथे २६ लाख रुपयांच्या अवैध मद्याच्या वाहतुकीच्या प्रकरणी दोघांना अटक

गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवैध मद्याची वाहतूक केली जाते

गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासियांसाठी एस्.टी.च्या अधिकच्या गाड्या  उपलब्ध करा ! – संदेश पारकर, शिवसेना

गणेशभक्तांची सोय होण्यासाठी एस्.टी.च्या अधिकच्या गाड्या कोकणात सोडाव्यात

म्हापसा येथील श्री ज्वेलर्स दुकानात चोरी

चोरीच्या घटनेत चोरांनी दुकानातील ५ किलो चांदीचे दागिने लंपास केले असल्याचे समजते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ८४ नवीन रुग्ण : ५ जणांचा मृत्यू   

कोरोनाचे ८४ नवीन रुग्ण आढळले, तर ५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र २७८ झाली आहे.

किरण सामंत यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांकडे तक्रार करणार ! – नितेश राणे, आमदार, भाजप

किरण सामंत पर्ससीन मासेमारांकडून पैसे घेत असल्याचे पुरावे मला मिळाले आहेत.

पर्ये येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या दोडामार्ग येथील इसमाला पोलिसांकडून अटक

आरोपीने पर्ये येथून त्या अल्पवयीन मुलीला पळवून स्वतःच्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला

गोव्यासाठी संमत करण्यात आलेल्या एकूण ३८६ कोटी १४ लक्ष रुपयांच्या प्रकल्पांपैकी केवळ १६ कोटी १५ लक्ष रुपयांचे १० प्रकल्प पूर्ण

केंद्रशासनाकडून देशातील १०० शहरांच्या विकासासाठी ‘स्मार्ट सिटी’ योजना चालू करण्यात आली होती.

मये नागरिक भूविमोचन समितीच्या अध्यक्षपदी सखाराम पेडणेकर यांची निवड

गोवा मुक्तीच्या षष्ट्यब्दिपूर्तीपर्यंत गोव्यातील एक गावातील भूमीसाठी लढा द्यावा लागणे प्रशासनाला लज्जास्पद !