सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरी यांच्या आजारपणाच्या वेळी त्यांची सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

कक्षामध्ये सगळीकडेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे

आपल्या निर्मळ आणि आनंददायी हास्यातून, तसेच निरपेक्ष प्रीती अन् अनमोल शिकवण यांतून साधकांना अविरत घडवणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्री. विजय लोटलीकर यांना वर्ष १९९५ पासून परात्पर गुरु डॉक्टरांचा सहवास लाभला. परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेली भेट, त्यांच्या सहवासात अनुभवलेली प्रीती आणि मिळालेली शिकवण यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.