
म्हापसा, ११ ऑगस्ट (वार्ता.) – ११ ऑगस्टला सकाळी म्हापसा येथील ‘श्री ज्वेलर्स’ या दुकानात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या चोरीच्या घटनेत चोरांनी दुकानातील ५ किलो चांदीचे दागिने लंपास केले असल्याचे समजते. चोरी करतांना चोरट्यांनी दुकानाची भिंत फोडून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या मालकांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली असून यासंबंधी पोलीस अन्वेषण करत आहेत.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
विशाल अग्रवालचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज देणार !