गोव्यात पिण्याच्या पाण्यात प्लास्टिकचे अंश असल्याचा महत्त्वाच्या शहरांतील पाण्याच्या तपासणीवरून निष्कर्ष !
पिण्याच्या पाण्यात प्लास्टिकचे कण आढळणे, ही अत्यंत धक्कादायक गोष्ट
पिण्याच्या पाण्यात प्लास्टिकचे कण आढळणे, ही अत्यंत धक्कादायक गोष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील शेतकरी प्रतिभा वेळीप यांच्याशी ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे वार्तालाप केला.
नवीन शैक्षणिक धोरणाचा लाभ पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे.
देशहिताच्या मागणीसाठी छेडलेले आंदोलन चिरडण्याचे चालवलेले हे प्रयत्न निंदनीय आहेत.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांत दिव्यांग हक्क कायदा आणि शासन निर्णयाची कार्यवाही करावी या मागणीसाठी दिव्यांगांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले.
धनादेश बँकेतून परत येण्यात पुणे आणि भांडुप परिमंडलातून प्रतिमास १७०० ग्राहक, नागपूर १०० आणि बारामती परिमंडलातून अंदाजे ९०० धनादेश परत येत आहेत.
पॉझिटिव्हीटी रेटनुसार जिल्ह्यातील दळणवळण बंदीविषयीचा निर्णय घेतला जात असल्यामुळे पॉझिटिव्हीटी रेटअल्पअधिक होणे ही जिल्हावासियांच्या दृष्टीने चिंतेची गोष्ट आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा अभियान !