सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या स्थानांतरास स्थगिती
एक कर्तव्यदक्ष आणि जनताभिमुख अधिकारी म्हणून म्हात्रे यांची समाजात ओळख आहे.
एक कर्तव्यदक्ष आणि जनताभिमुख अधिकारी म्हणून म्हात्रे यांची समाजात ओळख आहे.
वीजवितरणच्या कर्मचार्यांनी दिलेली सेवा करवीर पूर्व परिसरातील जनता कदापि विसरणार नाही.
नामजप आणि सत्संग यांमुळे मन स्थिर रहाण्यास साहाय्य झाले.
‘सर्व पक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवून सात्त्विक केले असते, तर समाजात गुन्हे घडले नसते आणि गुन्हेगारांसाठी पोलीससंख्या वाढवा, सगळीकडे ‘सीसी टीव्ही’ कॅमेरे बसवा, न्यायालयांची संख्या वाढवा इत्यादींसाठी अनावश्यक खर्च करावा लागला नसता.
धर्मदास नरेंद्रबुवा हाटे, आयनी-मेटे, रत्नागिरी यांची आज पुण्यतिथी
सनातनच्या २९ व्या संत पू. (कै.) सौ. निर्मला होनप, रामनाथी आश्रम, गोवा यांची आज पुण्यतिथी
लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांधांकडून हिंदु कुटुंबांना उद्ध्वस्त केले जात आहे. सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने आतापर्यंत लक्षावधी हिंदु मुलींचे धर्मांतर होऊन त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी गंगा नदीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानानिमित्त त्यांना ‘उत्तरप्रदेश रत्न’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.
स्वामी विवेकानंद यांनी ‘जेव्हा एक हिंदु धर्मांतरित होतो, तेव्हा एक हिंदु न्यून होण्यासह एक शत्रू वाढतो’, असे सांगितले होते. त्याचीच ही प्रचीती म्हणावी लागेल !
हिंदु देवतांचा सामाजिक माध्यमांतून वारंवार होणारा अवमान रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा, अशी हिंदूंची अपेक्षा !